पंचायत समिती राजुरा आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

पंचायत समिती राजुरा
  • मुख पृष्ठ
  • पं.स.विभाग
    • साप्रवि
    • पंचायत
    • शिक्षण
    • घरकुल
    • कृषि
    • पाणी व स्वच्छता
    • मगांराग्रारोहयो
    • आरोग्य
  • अधिकारी वृंद
  • छायाचित्र दालन
  • अधिकारी व कर्मचारी दालन
  • डाऊनलोड
  • माहिती प्रसिद्धी
    • माहितीचा अधिकार
    • नागरीकाची सनद
    • महाराष्ट्र लोक. हक्क अधि.
  • निर्देशिका
  • More
    • मुख पृष्ठ
    • पं.स.विभाग
      • साप्रवि
      • पंचायत
      • शिक्षण
      • घरकुल
      • कृषि
      • पाणी व स्वच्छता
      • मगांराग्रारोहयो
      • आरोग्य
    • अधिकारी वृंद
    • छायाचित्र दालन
    • अधिकारी व कर्मचारी दालन
    • डाऊनलोड
    • माहिती प्रसिद्धी
      • माहितीचा अधिकार
      • नागरीकाची सनद
      • महाराष्ट्र लोक. हक्क अधि.
    • निर्देशिका
पंचायत समिती राजुरा
  • मुख पृष्ठ
  • पं.स.विभाग
    • साप्रवि
    • पंचायत
    • शिक्षण
    • घरकुल
    • कृषि
    • पाणी व स्वच्छता
    • मगांराग्रारोहयो
    • आरोग्य
  • अधिकारी वृंद
  • छायाचित्र दालन
  • अधिकारी व कर्मचारी दालन
  • डाऊनलोड
  • माहिती प्रसिद्धी
    • माहितीचा अधिकार
    • नागरीकाची सनद
    • महाराष्ट्र लोक. हक्क अधि.
  • निर्देशिका

घरकुल विभाग

विभागाबद्दल थोडक्यात

 घरकुल विभाग हा मुख्यतः गरिब व गरजूंना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असतो. या विभागाच्या अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध गृह निर्माण योजनांची अंमलबजावणी केली जाते.


मुख्य योजना:

  • प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)
  • रमाई  आवास योजना
  • शबरी  आवास योजना
  • मोदी आवास योजना


कार्यालयाचे कार्य:

  • लाभार्थ्यांची यादी तयार करणे
  • पात्रतेनुसार अर्ज मंजूर करणे
  • निधीचे वितरण व टप्प्यानुसार देखरेख
  • घरकुल बांधकामाची गुणवत्ता तपासणी
  • शासकीय निर्देशांनुसार अहवाल सादर करणे

अधिकारी

9503582448

श्रीमती प्रिती वेल्हेकर

विस्तार अधिकारी (सां.)

भ्रमणध्वनी क्र.9503582448

योजना


प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) 


  • उद्देश :- सर्वांसाठी घरे 


  • वैशिष्टये -      ग्रामिण भागातील कच्चे घर बेघर कुटुंबाना मुलभूत सुविधांसह घरकुलाचा लाभ देणे. घरकुलाचे २६९ चौ.फू चटई क्षेत्रात स्वयंपाक घर व शौचालयासह बांधकाम अपेक्षित.  घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रु.१.२० लक्ष व नक्षलग्रस्त / डोंगराळ लाभार्थ्यांना  रु. 1.20 लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. 


  • निकष :-

  1. सामा‍जिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 च्या यादीत लाभार्थ्याचे नाव समाविष्ट असावे.
  2. राहण्यासाठी घर नसावे किंवा कच्चे घर असावे.
  3. प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेची मान्यता असावी.
  4. यापुर्वी कोणत्याही योजनेमधुन घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा.
  5. एका कुटूंबाला एकच घरकुलाचा लाभ अनुज्ञेय आहे.
  6. घरकुलाचे बांधकाम लाभार्थ्यास स्वता: करावे लागते.


  • आवश्यक कागदपत्रे :-

  1. गाव नमुना 8
  2. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याबाबत पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
  3. SECC-2011 च्या कुटुंब पत्रकाची प्रत
  4. मनरेगा जॉबकार्डची प्रत.


  • योजनेसाठी संपर्क कोणकडे करावा लागेल :-

  1. संबंधित ग्रामपंचायत कार्यालय
  2. गट विकास अधिकारी पंचायत समिती


  • हप्ता वितरण – लाभार्थीचे बॅक खात्यात DBT पोर्टलदवारे जमा होतात.

  1. प्रथम हप्ता – 15000/- (अग्रीम स्वरूपात)
  2. दुसरा हप्ता – 70000/- ( जोता झाल्याबरोबर)
  3. तिसरा हप्ता – 30000/- ( सज्जा लेवल)
  4. चौथा हप्ता – 5000/- ( घरकूल बांधकाम पूर्ण झाल्यावर)

 

  • मनरेगा अभिसरण 90/95 दिवस अकुशल मनुष्यदिवसांची मजुरी :- रु. 297/- प्रमाणे 

  1. काम सुरु ते जोता लेव्हल – 28 मनुष्य दिवस
  2. जोता ते सज्जा लेवल – 24 मनुष्य दिवस
  3. सज्जा लेवल ते छत लेवल – 10 मनुष्य दिवस
  4. छत लेवल ते घरकुल पूर्ण – 28 मनुष्य दिवस


Copyright © 2025 Panchayat Samiti Rajura - All Rights Reserved.

Powered by

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

Accept